Friday, August 16, 2019

सध्या श्रावण चालू आहे,  तशी खूप धावपळ आहे. पण चलता है ..। कारण मला स्वतःला खूप बिजी राहायचं आहे , कारण रिकामं मन सैतानाच घर असत  आणि मी जर रिकामा राहिलो तर माझ्यात लै वाईट सैतान येईल . हीच भीती उराशी घेऊन सध्या जीवनाचं मार्गक्रमण करत आहे.  हे सगळं करताना  इतिहासाची पुनरावृत्ती नाही होणार याची ही काळजी घ्यायची आहे. असो पुढील काळात  स्वतःला पूर्ण पणे कामात गुंतवुन ठेण्याचा प्रयत्न करायचा . मनात काही आलं तर बोलायला ब्लॉग आहेच..☺️ 
प्रमोद .